Disability Registration Seva
आपल्या नवी मुंबईतील अपंग बांधवांना अपंग दाखला काढायचा असेल तर त्यांनी नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालय सेक्टर-१०.वाशी,नवी मुंबई येथे दर बुधवारी सकाळी १० ते १ यावेळेत अपंग दाखला काढून घ्यावा. दाखला काढतान्ना काही अडचणी आल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा. ही माहिती नवी मुंबईतील आपल्या दिव्यांग मित्र,बांधवांपर्यंत पोहोचवावे.
श्री.मधुकर शिंदे (संस्थापक-अध्यक्ष)
आधार फाऊंडेशन,
९३२२९४७३७३ | ७७००९९५५१२