Free Face Mask distribution
Free Face Mask Distribution ( मोफत मास्क वाटप ) during COVID-19 pandemic.
काळजी घ्या परंतु माणुसकी सोडू नका आज रोडवर बिकट परिस्थिती असतानाही अनेक गरजू लोकांना मोफत मास्क वाटप व अन्नदान सेवा देण्यात आली तसेच पोलीस स्टेशन मध्ये दीडशे ते दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले कळावे आपले आधार फाउंडेशन अध्यक्ष व समाजसेवक मधुकर शिंदे!!