माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची 87वी जयंती
स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या जयंती दि. ०६/०१/२०१८, निमित्त कर्तव्य सामाजिक संस्था व शिवसेना नवी मुंबई यांचा संयुक्त विद्यमाने वाशी गाँव येथे राहनार्य ग़रीब नगरीकाना अन्नदान करण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे.
या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख तथा सामाजिक कर्तव्य सस्थेचे सचिव महेशजी कोटीवाले, शिवसेना शाखा प्रमुख तथा बेलापूर विधानसभेचे उप-विधानसभा युवा अधिकारी, तथा कर्तव्य सामाजिक सस्थेचे अध्यक्ष सिद्धाराम शिलवंत, युवासेना तुर्भे विभाग अधिकारी इस्माइल शेख, युवासेना शाखा अधिकारी अविनाश शिंदे, साहिल खान, इरफोज पठान, सोनू स्वामी, अतिश काम्बले, विष्णु काले, अमोल हिवाले , मारुती काम्बले, तसेच कर्तव्य सामाजिक सस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.